ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गॉल
गॉल : ऱ्हाईनच्या दक्षिण व पश्चिमेकडील तसेच आल्प्सच्या पश्चिमेकडील आणि पिरेनीजच्या उत्तरेकडील प्रदेशास प्राचीन काळी दिलेली सर्वसाधारण संज्ञा. पुढे रोमनांनी पो नदीच्या खोऱ्याचा व रोमचा भाग त्यात अंतर्भूत केला.
राष्ट्रीय कृषी प्रकल्पास प्रारंभ
हवामानातील बदलाचा अन्नधान्य आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास व कृषी विस्ताराकरिता राष्ट्रीय कृषी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मणी सेटिंगनंतर घडाच्या विकासाकडे लक्ष द्या
द्राक्ष बागेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस झाला. बागेमध्ये वातावरण चांगले असून, मणी सेटिंग अवस्था संपलेल्या बागेमध्ये घडाचा विकास महत्त्वाचा आहे.
हवामानावर आधारित पिकपद्धती व तंत्रज्ञान
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ०.५ अंश से.ग्रे. ने तापमान वाढ झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. जागतिक तापमान वाढीमुळे हवामान बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विजा : सत्य जाणू
ग्रामीण भागातच नव्हे तर सुशिक्षितांमध्येही विजांबाबत अनेक गैरसमज आहेत. काही गैरसमज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहज प्रवाहित होत राहतात.
हवामान अंदाज पीक व्यवस्थापन
हवामान अंदाजानुसार पीक व्यवस्थापन करण्यासंदर्भातील माहिती येथे देण्यात आलेली आहे.
हवामान बदलाचा मातीवर प्रभाव
मातीचा ऱ्हास होऊन अन्नद्रव्यांची जमिनीतील होणारी तूट भरून काढण्यासाठी सर्वच व्यवस्थापन घटकांच्या योग्य वापराची गरज असते.
कृषी संशोधन दिशा बदल
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दुर्दैवाने कृषी संशोधनात हवामान बदलावर अजून विचार केला गेला नाही.
व्यवस्थापन कलम केलेल्या बागेचे...
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्वत्र तापमान कमी झाल्याचे दिसते आहे. या तापमानात बागेत बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घडामोडी होताना आढळून येतील.
फोफसंडीत हवामान दर्शक यंत्र
मोबाईल वर मिळणार हवामानची माहिती.
द्राक्ष बागेत करावयाच्या कामांचे नियोजन
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते.
English to Hindi Transliterate